जेव्हा एखाद्याच्या घरी भाकरी चे चार च तुकडे आहेत..
आणि खाणारी तोंड पाच आहेत.
तर त्या घरातील एकच व्यक्ती मला भूक नाही.
असे म्हणते..
ती म्हणजे…..
आई